आमच्याबद्दल माणगांव नगरपंचायत, माणगांव माहिती • स्थापना : दिनांक 26 जुन 2015• क्षेत्रफळ : 14.70 चौ.कि.मी.• लोकसंख्या : 18740 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)• नगरपंचायत एकुण प्रभाग संख्या : 17